ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने निवेदन-
जितेंद्र बोरकर सावली प्रतिनिधी ✒️✒️. ऑल इंडिया समता सैनिक दल तालुका शाखा सावली च्या वतीने बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात आज दिनांक ७ मार्च २०२५ दुपारी १.०० वाजता रोज शुक्रवार ला तहसील कार्यालय येते तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले . तालुका अध्यक्ष पवन मेश्राम , जिल्हा उपाध्यक्ष आशिष गेडाम , गिरजाशंकर दुधे , राहुल उंदिरवाडे , जिल्हा सहसचिव मयूर दुधे , सुजल रामटेके , आत्तादिप गेडाम जिल्हा सदस्य प्रमोद डोहने , श्रुती डोंगरे , तेजस्विनी मेश्राम , नैना मेश्राम , प्रणित कोसनकर , सागर पाल , सम्यक गोवर्धन , अमन खोब्रागडे , श्रेयश वाळके , अस्थायी समिती चे अध्यक्ष गिरजाशंकर दुधे ,सचिव अंजली दमके ,कोषाध्यक्ष प्राजकता गेडाम ,उपाध्यक्ष स्नेहदीप गोंगले, सहसचिव सागर सेमस्कर, डिलक्स डोहने ,निखिल दुधे ,धम्मदीप बोरकर ,रोहित गेडाम ,अनिकेत वाळके ,नगराध्यक्ष लताताई लाकडे ,नगर सेवक प्रीतम गेडाम , नानाजी बोरकर , भडके सर , महेंद्र मेश्राम , कुमारकालु बांबोळे , अनिकेत गोडबोले, यशोधरा डोहने सर्व सावली शहरातील बौद्ध उपासक उपासिका बौद्ध बांधव ऑल इंडिया समता सैनिक दलाचे सर्व सैनिक उपस्थित होते यांच्या हस्ते मा. तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.