प्रभाग क्रमांक ५ मधुन युवा दमदार अपक्ष उमेदवार इंजि. शुभम कामनपल्लीवार रिंगणात-

प्रभाग क्रमांक ५ मधुन युवा दमदार अपक्ष उमेदवार इंजि. शुभम कामनपल्लीवार रिंगणात-

मुल – प्रतिनिधी

मुल नगरपरिषद निवडणूक सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे तसेच प्रभाग क्रमांक ५ मध्ये अपक्ष उमेदवार *इंजि. शुभम कामनपल्लीवार* शांत स्वभाव होतकरू व शैक्षणिक पात्रता असलेल्या व्यक्ती *इंजि शुभम* यांना मानले जाते तसेच सामाजिक संघटनांच्या माध्यमातून अनेक कामे करत असल्यामुळे त्यांची ओळख व जनतेची नाळ जुळलेली आहे, तसेच शुभम कामनपल्लीवार हे प्रभागातील गरजु लोकांना मदतीला धावून येतात असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे, प्रभाग क्रमांक ५ मधुन अपक्ष उमेदवार *इंजि शुभम कामनपल्लीवार* शैक्षणिक पात्रता असलेल्या व अनुभव नेतृत्व असलेल्या उमेदवार म्हणून ओळखले जात आहे म्हणून शुभम कामनपल्लीवार यांना प्रतिसाद मिळत असल्याचे जनतेमध्ये चर्चा असल्याचि दिसून येत आहे तसेच त्यामुळे ह्या प्रभागांमध्ये निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे