================
जनतेची एकचं पुकार…
• सौ.एकता प्रशांत समर्थ• अब की बार..✋🏻
================
भारतीय राष्ट्रीय कांग्रेस
नगराध्यक्ष पदाची उमेदवार
•••••••••••••••••••••••••
सौ.एकता प्रशांत समर्थ
•••••••••••••••••••••••••
आपल्या निष्ठेने व कार्य कर्तृत्वाने
स्वकर्तृत्व,वाणी, विचार व प्रभावी व्यक्तिमत्वामुळे
उत्तम स्नेहबंध निर्माण करीत
प्रत्येक प्रभागातील नागरिकांना नावानिशी ओळखणारा आणि
जनतेच्या मनावर राज्य करणारा
बावनकशी पण सामन्य कार्यकर्ता तितकाच
विपक्षाला धडकी भरवणारा
अस्सल युवा नेतृत्व
प्रशांत समर्थ
ह्यांच्या सौभाग्यवती इतकीच त्यांची ओळख पुरेशी नाहीचं….
तर
नाही कोणाच्या हुकमावर,
नाही कोणाच्या कुबड्यावर,
*नाही कोणता शासकीय वेतन लाटून ,
पदाच्या लालसेने
निवडणूक रणांगणात उतरलेली नाही
तर
नवा व्हिजन घेऊन
सामान्य माणसाच्या, आयाबहिनीच्या डोक्यावर विश्वासाचं नातं आणि हात ठेवणारी .. गल्लीबोळातील समस्येचं जाण ठेवून,जनतेची व गरजूची सेवा करण्याचा ध्यास घेऊन आलेली ….
सामान्य सुशिक्षित सुसंस्कृत गृहिणी
कुटुंबासारखी आपल्या कार्यकर्त्याला जपणारी..
माया ममतेचा सागर म्हणजेचं ` एकता समर्थ
मूल नगरातील जनतेच्या मनावर राज्य करीत..जोरदार
*कष्टकरी*, युवक युवतींची फळी हाती घेतली..
मूल शहरातील जनतेच्या मनानमनात पोहचलेली..
प्रत्येक प्रभागात ज्यांच्या नावाचा डंका वाजतोय ..
हीच त्यांच्या नव्या युगाची नांदी आहे!!!!
अश्या सर्वसामान्य महिलेला आपल्या
तनमनातील उमेदवार म्हणून भक्कमपणे जनता पाठीशी आहेचं…
हीच विजयाची ललकारी आहे….!
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
चला ह्या अस्तित्वाच्या लढाईला सिद्ध होऊ या….!!!
प्रचंड मताधिक्यांनी निवडून देऊ या
========🙏========




