प्रभाग क्रमांक 6 मधील शिवसेना उ. बा.ठा . गटाचे उमेदवार आकाश अशोक कावळे यांना जनतेची साथ-

प्रभाग क्रमांक 6 मधील शिवसेना उ. बा.ठा . गटाचे उमेदवार आकाश अशोक कावळे यांना जनतेची साथ-

मूल नगर परिषद प्रभाग क्र. 06 प्रभागातील; विकासासाठी माझा
संकल्प

मुल – प्रतिनिधी

> “ तुमचा विश्वासास मी सदैव पात्र, विकासाची जबाबदारी माझी.”
नगरपरिषद निवडणूक 2 डिसेंबर
ला रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तसेच शांत स्वभाव होतकरू सामाजिक संघटनांमध्ये शीतयुद्ध असलेल्या व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे होतकरू उमेदवार आकाश कावळे यांची प्रभाग क्रमांक 6 मध्ये चांगली प्रचार माध्यमातून शहरात चर्चाला उधाण वाऱ्याचे पसरलेले आहे त्यांची विजय निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यांचे प्रभाग क्रमांक 6 कामांचे संकल्प नियोजित असुन प्रत्येक गल्लीपर्यंत स्वच्छ व नवे रस्ते,पाणीपुरवठ्याची समस्या कायमची संपविणे,
वीज व प्रकाशव्यवस्था सुधारणा, प्रत्येक रस्त्यावर एलईडी दिवे
नाली व ड्रेनेज प्रणाली आधुनिक करणे
शाळा व अंगणवाड्यांना तसेच सामाजिक आरक्षण समर्थनांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण
बालकल्याण ,विद्यार्थी तसेच महिला संरक्षण आणि युवकांसाठी स्वावलंबन उपक्रम सुरू करणे
वृक्षारोपण, स्वच्छता व हरित प्रभाग यावर विशेष भर
ज्येष्ठ नागरिकांसाठी सार्वजनिक हक्क अधिकार सुरक्षा सेवेत सोय
नगर परिषद मधील विविध योजना व लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे
> “आपला मत म्हणजे विकासाचा पाया —
चला,
आपण एकत्र येऊ या संकल्प करु ;
मूल नगराचा जुना चेहरा बदलूया.” असा विचार केला असुन शिवसेना उ. बा. ठा . गटाचे आकाश कावळे नगरसेवक उमेदवार पदाकरीता निवडणूकीत उतरलेल्या त्यांची बाजू जमेची असल्याचे जनतेमध्ये शहरात चर्चाला उधाण आले आहे हे विशेष