प्रभाग क्रमांक 5 मध्ये युवा दमदार अपक्ष उमेदवार इंजि शुभम कामनपल्लीवार यांची बाजू जमेची-

प्रभाग क्रमांक 5 मध्ये युवा दमदार अपक्ष उमेदवार इंजि शुभम कामनपल्लीवार यांची बाजू जमेची-

मुल – प्रतिनीधी

. येता 2 डिसेंबर ला रंगतदार नगरपरिषद निवडणूक चुरशीची लढत होईल असे स्पष्ट दिसत असताना प्रभाग क्रमांक 5 मधुन असलेले उमेदवार इंजि शुभम कामनपल्लीवार हे प्रभागातील गरजु लोकांना मदतीला धावून येतात असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे तसेच शांत स्वभाव होतकरू, सामाजिक संघटनांमध्ये शीतयुद्ध असलेल्या व्यक्ती म्हणून शुभम कामनपल्लीवार यांची बाजू जमेची असल्याचे जनतेमध्ये चर्चा असल्याचि दिसून येत आहे प्रभावी आणि समाजात लोकप्रिय असलेल्या व्यक्ती म्हणून शुभम यांना मानले जाते तसेच सामाजिक संघटनांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य प्रेरणादायी असलेल्या व्यक्ती म्हणून शुभम यांना मानले जाते तसेच मुल शहरात सुरक्षित वर्गात फक्त प्रभाग क्रमांक 5 मधुन असलेले उमेदवार इंजि शुभम कामनपल्लीवार शैक्षणिक पात्रता असलेल्या व्यक्ती म्हणून ओळखले जाते तसेच सामाजिक संघटनांच्या माध्यमातून अनेक कामावर भर देऊन येता नगरपरिषद निवडणूक त्यांचा हाताने अनैक कामे,व शैक्षणिक पात्रता असलेल्या व्यक्ती म्हणून शुभम कामनपल्लीवार यांची उमेदवारी ह्यांच्या तुन जनतेची सेवा करण्यासाठी आव्हान दिले आहे पायाभूत सुविधांची देखरेख, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन,रस्ते, गटारे यांच्या व्यवस्थापन, स्थानिक नागरिकांचे आरोग्य उत्तम करणे, तसेच मुल शहरात भटक्या जनावरांच्या समस्या निर्माण होतात दिसून येत असतात त्या प्रभागातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करिन व जनसंपर्क करुन जनतेची सेवा करण्यासाठी सक्षम पारदर्शक राहिल आपल्या सेवेसाठी तत्पर राहिन असे स्पष्ट मत व्यक्त करत आहे येता 2 डिसेंबर ला प्रभाग क्रमांक 5 मधुन नगरसेवक पदाकरीता अपक्ष उमेदवार इंजि शुभम प्रकाश कामनपल्लीवार यांना ऑटो रिक्षा या बोधचिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड प्रमाणात विजय निश्चित कराल,व आपल्या सेवेसाठी तत्पर राहिन,आपले मत मला द्या ही आग्रहाची विनंती 🙏