श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२/१२/२०२२
नागभीड
आज दि.२.१२.२०२२ ला चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभिड तालुक्यातील आवळगाव (उमरगाव) येथे ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक,तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतिशभाऊ वारजुकर यांच्या उपस्थितीत जलजिवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी व पाणी वेवस्था या कामाचे भुमिजून ग्राम पंचायत सरपंच योगीता सुरपाम, यांच्या हस्ते संपन्न झाले या वेळी उपसरपंच नीलकंठ नन्नेबोईनवार, माजी सरपंच कल्पनाताई सोनवाणे, नंदू झोडे,वासुदेव पाटील गाहाने,जीवन बोरकर, देवानंद सुरपाम, प्रकाश कामडी,नीलकंठ नीकूरे, दयाराम धूर्वे,प्रदीप येसनसुरे, विठल टेकाम, मिलिंद गाहाने,राहुल बोरकर,चांद्रप्रभा लाडे, सूरेखा सोनवाने,रामदास गाहाणे, भागेश्री गाहाने या वेळी,उपस्थित होते