🚩 महाकाली कॉलरी प्र.क्रमांक 13 प्रकाश नगर शाखा फलक उदघाटन सोहळा🚩
मुल – धर्मेंद्र सुत्रपवार
एकच ध्यास गोर गरीब जनतेचा सर्वांगीण विकास हेच लक्ष शिवसेना पक्षाच्या डोळ्यासमोर ठेवून शिवसेना पक्ष मजबुतीकरणासाठी व जनतेच्या विकासासाठी सरसावले असून तसेच एकनाथ जी शिंदे यांचे हात मजबुत करण्यासाठी
दि. 31/08/2025
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ भाई शिंदे व खासदार श्रीकांत जी शिंदे यांच्या सूचनेनुसार *गाव तिथे शाखा* हा उपक्रम हाती घेऊन पूर्व विदर्भ संघटक किरण भैया पांडव व विधानपरिषद आमदार मनीषा ताई कायंदे,पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख डॉ.दिपकजी सावंत यांच्या मार्गदर्शनात आज चंद्रपूर शहरात प्रकाश नगर प्रभागात शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले,या कार्यक्रमात महानगर प्रमुख भरत गुप्ता यांच्या सह महिला जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकुर,उपजिल्हाप्रमुख माया ताई मेश्राम,शहर प्रमुख वाणी सदालावार,उपशहर प्रमुख अंजु लेनगुरे,शहर संघटक अभिजित स्वान,उपशहर प्रमुख जफर बेग,राजू ऐटलावार, नयन जनगम,शैलेश सादालावर,नंदू गटूवार सह शाखेचे पदाधिकारी विभाग प्रमुख नितीन कोटगिरवार, उपशाखा प्रमुख बंडू अहेरपल्लीवार,शाखा प्रमुख शीतलताई पोलोजवार, शाखा सचिव शुभांगीताई मिटकर, असंख्य शिवसैनिकांची उपस्थित होती.जयघोष करत जल्लोषात शाखेचं उद्घाटन करण्यात आले.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩




