शिवसेना शिंदेसेनेच्या मुल तालुका प्रमुखासहित असंख्य शिवसैनिका चा जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या उपस्थितीत शिवसेना (उबाठा) प्रवेश
मुल- प्रतिनिधी
आज शिवसेना तालुका कार्यालय मुल येथे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये तथा जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या उपस्थितीत बल्लारपूर विधानसभा संघटन प्रमुख नितीन येरोजवार ,तालुका प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज कार्यालयात स्थानिक स्वराज निवडणुकीच्या निमित्ताने बैठक आयोजित करण्यात आलेले होती त्यामध्ये आज शिवसेना शिंदेसेनेंचे माजी तालुकाप्रमुख आकाश कावळे,सौ.वैशाली भास्कर कोठारे यांनी अनेक नागरिक, युवक ,महिला वर्गा सोबत प्रवेश घेतला . आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ.टीना राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले तथा सर्व प्रभागातील उमेदवार यांची मुलाखत घेऊन चाचपणी करून पुढील पाऊल कसे टाकायचे यांचे मार्गदर्शन जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांनी केले तसेच शिवसेना बल्लारपूर विधानसभा संघटन प्रमुख नितीन येरोजवार यांनी केले या आढावा बैठकीला शहर प्रमुख बादल करपे,सूशी सरपंच अनिल सोनुले , उपतालूका प्रमुख रवी शेरकी, संदीप निकुरे , तालुका समन्वयक ओमदेव मोहुर्ले , महेश चौधरी, सुनील काळे,पप्पू केदार व असंख्य शिवसैनिक हजर होते. शिंदेसेनेच्या मुल तालुका प्रमुखासहित असंख्य शिवसैनिका चा जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या उपस्थितीत शिवसेना (उबाठा) पक्ष प्रवेश-
मुल तालुका प्रतिनिधी
आज शिवसेना तालुका कार्यालय मुल येथे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये तथा जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या उपस्थितीत बल्लारपूर विधानसभा संघटन प्रमुख नितीन येरोजवार ,तालुका प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज कार्यालयात स्थानिक स्वराज निवडणुकीच्या निमित्ताने बैठक आयोजित करण्यात आलेले होती त्यामध्ये आज शिवसेना शिंदेसेनेंचे माजी तालुकाप्रमुख आकाश कावळे,सौ.वैशाली भास्कर कोठारे यांनी अनेक नागरिक, युवक ,महिला वर्गासभोत प्रवेश घेतला . आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सौ.टीना राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले तथा सर्व प्रभागातील उमेदवार यांची मुलाखत घेऊन चाचपणी करून पुढील पाऊल कसे टाकायचे यांचे मार्गदर्शन जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांनी केले तसेच शिवसेना बल्लारपूर विधानसभा संघटन प्रमुख नितीन येरोजवार यांनी केले या आढावा बैठकीला शहर प्रमुख बादल करपे,सूशी सरपंच अनिल सोनुले , उपतालूका प्रमुख रवी शेरकी, संदीप निकुरे , तालुका समन्वयक ओमदेव मोहुर्ले , महेश चौधरी, सुनील काळे,पप्पू केदार व असंख्य शिवसैनिक हजर होते.




