श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
चिचपल्ली,दि.२४/१२/२०२२
एकता नाट्य कला मंडळ चिचपल्ली च्या सौजन्याने मौजा चिचपल्ली येथे काल रात्रौ दि.२३/१२/२०२२ ला संगीत पिसाळलेला या नाटकाचे आयोजन पार पडले.
या नाटकाचे उदघाटन मा मधुभाऊ मेश्राम यांच्या हस्ते पार पडले. या उदघाट्ना प्रसंगी मा गंगाधर वैद्य, मा रज्जू भैय्या ठाकूर, मा अशोक अलाम, मा GT भैय्या सिंग, मा गौतम निमगडे, मा दयानंदजी बंकुवाले, मा फाले सर तसेच चिचपल्ली चे सरपंच आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.