श्री.विलास ढोरे, न्यूज जागर
कुरखेडा, दि. १७/१२/२०२२
देशाचे प्रधानमंत्री, विश्वनेते मा.श्री नरेंद्र मोदी जी याना खालच्या पातडीवर जाउन अपमानास्पद बोलनारे पाकिस्तान चे विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांचा कुरखेडा येथे भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला
यावेळी आरमोरी विधान सभेचे आमदार कृष्णा गजबे यांच्या नेत्रुत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये तालुका अध्यक्ष नाजुक पूराम, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलु भाई हूसेनि, भाजपा शहर अध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, भाजपा तालुका महामंत्री अडो. उमेश वालदे, नगरसेवक रामभाऊ वैद, नगरसेवक सागर निरंकारी, सभापती गौरी उईके, नगरसेविका दुर्गाताई गोटेफोडे, नगरसेविका अल्का गिरडकर, भाजयुमो तालुका अध्यक्ष विनोद नागपूरकर पुष्पराज राहांगडाले व भारतीय जनता युवा मोर्चाचे सदस्य उपस्थित होते.