चामोर्शी तालुका प्रतिनिधी
चामोर्शी,०३/०२/२०२३
भारतातील पहिल्या शिक्षिका , मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल याच्या जयती दिनाचा कार्यक्रम नगरपंचायत सभागृहात घेण्यात आले. प्रथम दिप प्रज्वलन , प्रतिमेला मार्ल्यार्पण करून करून जंयती साजरी करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष जयश्री वायलालवार , उपनगराध्यक्ष लोयेश बुरांडे , नगरसेविका वर्षा भिवापुरे, गिता सोरते , स्नेहा सातपूते , शिक्षक मोरेश्वर गडकर , अभियंता निखिल कारेकर , कर निरीक्षक भारत वासेकर , विजय पेद्दीवार , श्रीकांत नैताम , आकाश कोडवते , अभियंता स्नेहल भूरसे , सोनी शेटे ,अशोक नवले व कर्मचारी वृंद उपस्थित होते .



