जि .प . उच्च प्राथ. शाळा फिस्कुटीच्या विद्यार्थ्यांची विद्यानिकेतन केळापूर जि. यवतमाळ येथे निवड .

जि .प . उच्च प्राथ. शाळा फिस्कुटीच्या विद्यार्थ्यांची विद्यानिकेतन केळापूर जि. यवतमाळ येथे निवड .

मुल प्रतीनिधी
शैक्षणीक सन २०२३-२४
मध्ये झालेल्या पाचविच्या शिष्यवृत्ती परिक्षेतअधिरा संजय रामटेके , मिथाली सुरेश आदे आणि ओम गणेश रस्से या तिन विधार्थ्यांची निवड झाली आहे .
त्याचप्रमाणे वर्ग पाचवीतील क्रिश मुकरू निकेसर याची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा शासकिय विद्यानिकेतन केळापूर जि . यवतमाळ येथे ३७० व्या गुणवत्ता यादीत निवड झाली आहे .
शाळेतील या चारही विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक
शिक्षिका गिता साखरे, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती ,
अध्यक्ष, उपाध्यक्ष या सर्व सदस्यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले त्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या
या चारही विद्यार्थ्याचे मुल तालुक्यात कौतुक केले जात आहे .