नाभिक जनकल्याण संघाचीआढावा बैठक—
मुल – धर्मेंद्र सुत्रपवार
नाभिक समाजाचे आराध्य
दैवत श्री संत सेना महाराज
श्री संत नगाजी महाराज
यांचे प्रतिमेचे पूजन
करून आढावा बैठकीला सुरवात करण्यात आली .
आज दि.८/२/२०२५ रोज शनिवारला नाभिक समाज
सभागृह मुल येथे नाभिक जनकल्याण संघ तालूका मुलची आढावा बैठक घेण्यात आली
यावेळी बैठकीत नाभिक जनकल्याण संघाचे जिल्हा अध्यक्ष अनिल वनकर यांनी नाभीक समाजाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले .
समाजासाठी मागासलेपणा घालावून समाजाची प्रगती साधायची असल्यास शिक्षणाच्या प्रवाहात येणे गरजेचे असून समाज एकसंघ राहीला तर प्रगती पासून कोणीही रोखु शकत नाही.
हा समाज जागृत व्हावा तसेच या समाजाच्या समस्या शासनापर्यंत
पोहचवाव्या आपला नाभिक समाज म्हणजे हातावर आणणे आणि पानावर खाणे
या समाजाला योग्य दिशा मिळाली पाहीजे शाशन नाभिक समाजाची दखल घेऊन ते मार्गी लावावे . हेच
उद्दीष्ठ डोळ्यासमोर ठेवून मी
आपल्या नाभिक समाजासाठी मोलाच योगदान देऊन आपल्या समाजाला पुढे नेण्याच काम मी करणार असे त्यांनी बैठकीत आपले मत व्यक्त केले . तसेच या बैठकीला
डॉ. उमेश मादेशवार याचे सुद्धा मोलाचे मार्गदर्शन लाभले . चंद्रपूर येथून आलेले पदाधिकारी प्रकाश
आकनपल्लीवार, गोपाल वैध, सुनिल शिवनकर, अशोक येडेवार, अमोल वैध
विजय रुद्रपवार, विकास
वनकर, यांची उपस्थीती होती तसेच राजेंद्र सुत्रपवार
अशोक एडतुत्तलवार , दिलीप गारपल्लीवार, किशोर सुत्रपवार, सागर जाँपलवार , दिलिप कुद्रपवार
राकेश जॉपलवार, सागर इन्नमवार, बंटी गारपेलीवार
शरद एडनुत्तलवार , संदीप एनुत्तलवार विकास इनमवार धर्मेंद्र सुत्रपवार , आकाश इनमवार
निकेश एनुत्तल वार , प्रफुल कुद्रपवार, संदीप गारपल्लीवार तालुक्यातील सर्व नाभिक समाज बांधव या बैठकीला उपस्थित होते