सऺत निरंकारी मंडळा तर्फे स्वच्छता अभियान–
मुल- धर्मेंद्र सुत्रपवार
स्वच्छ जल स्वच्छ मन अमृत प्रोजेक्ट 2025
संत निरंकारी मिशन अंतर्गत दरवर्षी 23 फरवरी गुरुपूजा दिवस संपूर्ण विश्वात आयोजित केल्या जातो .
अंतर्गत विविध उपक्रम राबविला जातात यावर्षी सुद्धा प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन) या मिशन अंतर्गत विविध जलस्तोत्रांची स्वच्छता राबविण्यात आली यात संत निरंकारी मिशन मूल तर्फे सोमनाथ देवस्थान धबधबा सफाई सेवा दल निरंकारी आणि साध संगत यांनी सफाई करण्यात आली यात मारोडा ग्रामपंचायत यांचे सुद्धा योगदान लाभले ,सकाळी 8 वाजता सेवादल प्रार्थना करून सद्गुरू माता सुदिक्षा सविंदर हरदेव यांच्या कृपेने अभियानाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला मुल ब्राॅच चे मुखी लक्ष्मणजी निकुरे मुल , पिपरे केरोडा. प्रशांत भुरसे .सोमेश्वर कंचावर खेडी. देवराव मोहुलै मॅनेजर सावली देवरावजी कऺकलवार. सेवादल सऺचालक महेश रेड्डीवार कवडुजी कोल्हे, विलास जी सिडाम ,डाॅ.नामदेवजी सोनुले विरई ,विष्णू उधवानी.सुरेशजी कामडे. शेकडो निरंकारी अनुयायी उपस्थितीत होते 12 वाजता कार्यक्रमाची सांगता झाली .