डिसनीलॅंड/प्रेसिडेंसी इंग्लिश मीडियम स्कुल चामोर्शी येथे ग्रॅण्डपरेन्ट्स डे साजरा

चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

दिनांक ०८/१०/२०२२ रोज शनिवारला आमच्या डिसनीलॅंड/प्रेसिडेंसी इंग्लिश मीडियम स्कुल चामोर्शी येथे ग्रॅण्डपरेन्ट्स डे हा कर्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्रीमाननिय गंगाधरराव गण्यारपवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून चामोर्शी पोलीस स्टेशन चे पी.आय श्रीमाननिय बिपीन शेवाळे साहेब हे होते या कर्यक्रमाचे सूत्रसंचालन आमच्या शाळा व्यवस्थापनाचे सहाय्यक शिक्षक वाय. रामू सर यांनी तर प्रास्ताविक आमच्या शाळेचे प्राचार्य श्रीमाननिय जे. विलास सर यांनी केले तसेच यामध्ये कर्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांनी संयुक्त व विभक्त कुटुंब याबद्दल मार्गदर्शन करताना आजच्या विधर्थ्यांवर त्याचा होणारा प्रभाव याबद्दल स्पष्ट केले तसेच या कर्यक्रमात हजारो संख्याने विध्यार्थी व त्यांचे ग्रॅण्ड परेन्ट्स उपस्थित होते तसेच या कर्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आमच्या शाळेचे उपप्राचार्य बी. अतिष सर व इतर शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले तसेच या कर्यक्रमाचे आभार प्रदर्शन आमच्या शाळेतील शिक्षिका सौ. नेहा पुनप्रेडीवार यांनी केले आणि हा कर्यक्रम पाहुण्यांच्या उपस्थितीमुळे व विविध खेळांच्या अनुषंगाने उत्तम प्रकारे पार पाडण्यात आला.