तालुक्यात पक्ष वाढी साठी युवकांनी पुढाकार घ्यावा.-महेबूब शेख यांचे आव्हान

श्री.विलास ढोरे, तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

देसाईगंज (वार्ता)

युवक हा पक्षाचा कणा असून युवकांनी पुढाकार घेतल्यास गाओगावी युवकांचे संघटन तयार केल्यास. जिल्ह्यात पक्ष वाढण्यास कोणी रोकु शकत नाही करिता युवकांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे असे आव्हान राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष महेबूब भाई शेख यांनी केले आहे. शरद युवा संवाद यात्रा ही गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण तालुके फिरून देसाईगंज तालुक्यातील सिंधू भवन येथे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले हॊते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटरकर, जिल्हा अध्यक्ष रवीभाऊ वासेकर, प्रदेश संघटक सचिव युनूस शेख, जेष्ठ नेते नानाभाऊ नाकाडे, युवक जिल्हा अध्यक्ष लीलाधर भरडकर, जिल्हा सरचिटणीस श्यामजी धाईत, अल्पसंख्यांक विभाग चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. एस. एन. पठाण. जिल्हा अध्यक्ष अरिफ पटेल, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे माजी जिल्हा अध्यक्ष किशोर तळमले, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये,शहर अध्यक्ष लतीफभाई शेख, ओबीसी. जिल्हा कार्याध्यक्ष मनोज तळमले, जिल्हा सचिव विलास गोटेफोडे, राशींदूळ हक्क, डाकराम वाघमारे, शैलेश पोटवार, युवक विधानसभा अध्यक्ष समीर पठाण, तालुका अध्यक्ष चिराग भागडकर, शहर अध्यक्ष इम्रान शेख, अशोकभाऊ मडावर महिला शहर अध्यक्ष नजमा पठाण,सेवादल जिल्हा संघटिका कल्पना वासनिक,वैष्णवी आकरे, युवती शहर अध्यक्ष मीनाक्षी नगरारे,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या वेळी माहेबूब शेख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणाची आठवण करून दिली. व त्याच्या शैली मध्येनिंदा केली. या वेळी तालुक्यातील सावंगी ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता स्थापित केल्या बद्दल राजू भाऊ कुरेशी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष अनु साधवानी यांनी केले. संचालन राहुल पुसतोडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी ते साठी, सम्यक भोयर, राजू कुरेशी, इम्रान खान,असिफ शेखणी, अक्षय रायपूरे, समीर आली, वासिम शेख, मोहिज पटेल, रेहान पठाण, सोहेल खान, शाबेज खान, साईम आली सय्यद, योगेश घोडाम, बहादुरे जी, रोहित गेडाम, संघर्ष ढोक, अक्षय कुलसुंगे