विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद-राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग जिल्हा गडचिरोली तर्फे निवेदन

श्री. भुवन भोंदे, प्रतिनिधी,न्यूज जागर 

दि.३०/११/२०२२

देसाईगंज 

आज दि.30.11.22.राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग जिल्हा गढ़चिरौली तर्फे उप विभागीय अधिकारी कार्यालय देसाईगंज वडसा येथे. केंद्र शासनाने अल्पसंख्याक विद्यार्थीत्यांची शिष्यवृत्ती बंद केली. तरी केंद्र शासनाने ती योजना रद्द करून परत सुरू करावे या करिता उप विभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हा अल्पसंख्यक सेल चे अध्यक्ष आरिफ पटेल राष्ट्रवादी काँग्रेस‌ पार्टी चे शहर अध्यक्ष लतीफ़ शेख जिल्हा सचिव विलास गोटेफोडे, ईमरान शेख (शहर अध्यक्ष युवक) समीर पठाण (विधानसभा अध्यक्ष) श्री.डाखराम वाघमारे, श्री मनोज तलमले, श्री हंसराज लांडगे, श्री राशिदुल हक्क साहब,नजमा पठाण (महिला शहर अध्यक्ष),सौ .प्रतिभा साखरे, (तालुका अध्यक्ष) तथा  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

centarl govt need to open the scholarship scheme