श्री.विलास ढोरे, वडसा तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर
देसाईगंज,दि.७/१२/२०२२
विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ६६ व्या महापरिणिर्वान दिनानिमित्य आज दिक्षाभुमी देसाईगंज येथिल पुर्णाकृती पुतळ्याला ओबीसी संघटनेच्या वतिने पुष्पहार घालुन अभिवादन व आदरांजली वाहण्यात आली या प्रसंगी ओबीसी संघटनेचे धनपाल मिसार रामदास मसराम राजुभाऊ बुल्ले द्न्यानदेव पिलारे प्रमोद झिलपे लोकमान बरडे अर्चना ढोरे पंकज ढोटे शंकर पारधी उमेश पिलारे यांचेसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते