न्युज जागर वृत्त
दिनांक ११ एप्रिल २०२३ गडचिरोली
श्रीमती मुराबाई मादगुजी होळी यांचं वृद्धापकाळाने निधन
उद्या दुपारी २ वाजता रायपूर (कारवाफा) या स्वगावी होणार अंत्यसंस्कार
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या मातोश्री श्रीमती मुराबाई मादगुजी होळी यांचे आज सायंकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या ८६ वर्षाच्या होत्या. उद्या दिनांक १२ एप्रिल रोजी रायपुर कारवाफा तालुका जिल्हा गडचिरोली या मूळ गावी त्यांचे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.