प्राथमिक शिक्षक कर्मचारी पतसंस्था मर्यादित, चामोर्शी / मुलचेरा र. न. 2
शिक्षक एकता पॅनल चे अधिकृत उमेदवार
* ईतर मागास प्रवर्ग :- पुरुषोत्तम पिपरे
* अनुसूचित जाती, जमाती प्रवर्ग :- चक्रपाणी कन्नाके
* भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग:- दिपक केंद्रे
* महिला राखीव :- १) वंदना गुरनुले २) संगीता दुधे
* सर्वसाधारण :- श्री.ओमप्रकाश साखरे, श्री. अनिश बंडावार, श्री. प्रभास मंडल, श्री. संतोष लाजुरकर, श्री. प्रदिप भुरसे, श्री. सुरेंद्र चणेकर,श्री. मच्छिंद्रनाथ हिचामी , श्री. प्रमोद उंदिरवाडे, श्री. कवडू बावणे, श्री. संजय लोणारे

शिक्षक एकता पॅनल च्या १५ ही उमेदवारांना प्रचंड बहू मतांनी विजयी करावे हिच विनंती