मुल येथे महिलांचा शिवसेनेत पक्षप्रवेश व सदस्य नोंदनी अभियानाला सुरवात-

मुल येथे महिलांचा शिवसेनेत पक्षप्रवेश व सदस्य नोंदनी अभियानाला सुरवात-

मुल- धर्मेंद्र सुत्रपवार

शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने, पूर्व विदर्भ संघठक किरणभाऊ पांडव व सचिव प्रवक्ता व विधानपरिषद आमदार आदरणीय डॉ . मनीषा ताई कायंदे यांचे सुचनेनुसार, संपर्क प्रमुख किशोरजी रॉय यांच्या मार्गदर्शनात, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीनभाऊ मत्ते यांच्या उपस्थितीत
शिवसेना सदस्य नोंदणी व गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक असा मोठा उपक्रम चालू करण्यात आला . महिला आघाडी जिल्हाप्रमुख भारतीताई राखडे यांचा नेतृत्वाखाली आज मुलं शहरांतील अनेक
महिलांनी, सामाजिक कार्यकर्ते यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला व सदस्य नोंदनीला मुल शहरात सुरवात करण्यात आली . यावेळी उपस्थित महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिमाताई ठाकूर, तालुका अध्यक्ष जमील शेख , भारत गुप्ता महानगरप्रमुख चंद्रपूर, मूल शहरप्रमुख विशाल नागूलवार, जेष्ठ शिवसैनिक दीपकभाऊ बेले, उमेश कुंडले शहरप्रमुख बल्लारपूर सतीश वैरागडवार, उपतालुकाप्रमुख मुल संतोष ईप्पलवार, महिला आघाडी शहरप्रमुख अर्चना सहारे, उपशहर प्रमुख मूल उर्मिला कोहळे, उपतालुकाप्रमुख वंदना टिकले, उपजिल्हाप्रमुख शालू कन्नाके, संघटिका प्रमुख, संगीता सिडाम, भद्रावती तालुकाप्रमुख योगिता घोरुडे, वरोरा तालुका प्रमुख अलका पचारे,शहरातील अनेक शिवसैनिक, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .