शिवसेना (उ.बा. ठा.) प्रभाग क्रमांक ८ ची उमेदवार – सौ टिना राजेश ठाकरे –
मुल – प्रतिनिधी
शिवसेना ( उ . बा . ठा.) पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित मुल नगर परिषद निवडणूक समरांगणात आपल्या कर्तृत्वाच्या जोशावर परिवर्तनाची नांदी आणण्यासाठी तयार असलेली
एक संस्कारी स्त्री,तिच्यात जोश आहे स्त्री शक्तीचा जागर करण्याचा,जोश आहे महिला सबलीकरणाचा,तळागाळातील प्रश्नाला वाचा फोडण्याचा, आपल्या नवविचारांचा गजर करण्याचा….!!अन्याय अत्याचाराविरुद्ध पेटून उठण्याचा, तिच्या ह्याच जोशाला
नगरपरिषद दालनात पाठवून तिची आत्मशक्ती जागृत कराल.
आणि बचत गट माध्यमातून अनेक सामाजिक कार्य प्रेरणादायी असलेल्या सौ. टिना राज ठाकरे यांना
जनसेवेची संधी देऊन तिच्यातील ऊर्जा सतत तेवत ठेवाल.तसेच ह्या आपल्या विश्वासावर व आशिर्वादाने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.तर मुल नगरपरिषद प्रभाग क्रमांक ८ मधुन शिवसेना उ. बा ठा. गटाचे नगरसेवक उमेदवार सौ. टिना राजेश ठाकरे यांना प्रतिसाद मिळत असल्याचे जनतेमध्ये चर्चा असल्याचि दिसून येत आहे हे विशेष




