श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
रत्नापूर दि 26 सिदेवाही तालुक्यातील रत्ना पूर येथे श्री गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ कार्यरत आहे सदर मंडळाचे वतीने नवरात्र उत्सवात दुर्गा मातेची स्थापन करण्यात येते आठरा वर्षापासुन त्यांचे मं डळ कार्यरत आहे मडळाचे वतीने प्रलोभनिय देखावे तयार केले जातात व भाविक भक्त गण यांना दर्शनासाठी खुले केले आहे या वर्षी सामाजीक क्रांतीचे अग्रदुत क्रांतीसुर्य ज्योताराव फुले व क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांचे सामाजीक क्रांतीचा संपूर्ण जीवनपट या वेळी देखाव्यात दिसनार आहे. सोबतच या फुले दयापत्यांना मरनोत्तर भारतरत्न पदवी सरकारने बहाल करावी म्हणून स्वाक्षरी मोहीम मंडळा तर्फे राबवून सरकार कडे पाठवून मागणी करणार आहेत
ह्या देखाव्या सोबतच मंडळाचे वतीने विविध सामाजीक उपक्रम होणार आहेत आज घटस्थापना झाल्या पासुन ह्या कार्यकम उपक्रम यांना सुरवात होणार असून यात प्रामुख्याने 26 सप्ते श्री ची स्थापना 27 सप्ते फुले दापत्या वर आधारीत चित्रकला स्पर्धा 28 सप्ते वक्तृत्व स्पर्धा 29 सप्ते ला भव्य विनामुल्य मोतीबिंदु तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर ३० सत्ते महीलाचे भजन १ आक्टो घुमश्यान 2022 विदर्भ स्तरीय एकल व समुह नृत्य स्पर्धा 2 आक्टो फुले दापत्यावर निंबध स्पर्धा ( शालेय विदयार्थी ) 3 आक्टो होमहवन 4 आक्टो महा रक्तदान शिबीर महा आरती महाप्रसाद व क्राती ज्योती सावित्रीबाई फुले उत्सव 5 आक्टो गरजु गरजवंत लोकांना मंडळातर्फे वस्त्र दान झालेल्या सर्व स्पर्धाचे बक्षीस वितरण व दस रा निमीत्य मातेला सुवर्ण दान करून मातेचे विसर्जन करण्यात येणार आहे सोबतच सतत गावात नव दीवस मेला असल्याने जत्रेचे स्वरूप होणार आहे हया मंडळाचे जिल्ह्यात व बाहेरील नग पूर भंडारा गोंदिया वर्धा गडचिरोली नाव प्रसीद्ध असल्याने येथील भावीक भक्त गण मोठया प्रमाणात येणार आहेत त्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मंडळाने आपली संपूर्ण व्यवस्था केली आहे मंडळातर्फे आयोजित केलेल्या . सर्वकार्यकम उपक्रम या चा लाभ घ्यावा असे आव्हान श्री गुरुदेव नव युवक दुर्गा उत्सव मंडळ अध्यक्ष तथा माजी जी प सदस्य रमाकांत लोधे मंडळाचे उपाध्यक्ष संजय गहाणे सचिव वामन जीवतोडे यांचे सह संपूर्ण सदस्य यांनी केले आहे