७४ व्या गणराज्य दिन निमित्य शिंदे आय.टी.आय.मूल येथे झालेल्या कार्यक्रमात भारतीय राज्यघटना हि उत्कृष्ट राज्यघटना असल्याचे प्रतिपादन प्राचार्य पदमाकर नारनवरे यांनी केले आहे.
सकाळी प्राचार्य नारनवरे यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला ,तसेच भारतीय राज्यघटनेची उद्देशिका चे वाचन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास भास्कर गेडाम, राघवेंद्र वासेकर, अनिकेत बुग्गावार, प्रणय गोंगले, व प्रशिक्षणार्थ्यी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते .