चंद्रपूर शहरात लुपिन डायग्नॉस्टिक्स चे ब्लड कलेक्शन सेंटर सुरु

श्री.अरुण बारसागडे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ,न्यूज जागर

चंद्रपूर,दि.०८/०३/२०२३  

चंद्रपूर शहरात तुकुम तेथे लुपिन डायग्नॉस्टिक्स LUPIN DIAGNOSTICS चे ब्लड कलेक्शन सेंटर सुरू झालेले आहे. या लॅब मध्ये सर्व पेशंट ला 10 ते 40 टक्के इतकी सूट मिळत आहे आणि आपण जेव्हा दुसऱ्या पॅथॉलॉजी  मध्ये टेस्ट साठी जातो त्या वेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारची सूट मिळत तर नाहीच पण काही सुविधांपण मिळत नाहि, पण या पॅथॉलॉजी चे लोक पेशंट च्या घरी येऊन ब्लड घेऊन जाणार. newsjagar

पेशंट ला घरपोच सेवा जरी मिळाली तरी अनेकांना होणारी हाल अपेष्टा कमी होणार आहे , नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्याकरिता 9822143900 या क्रमांकावर संपर्क साधावा, आणि पैसे आणि वेळ तसेच पेशंट ला जाण्यायेण्याच्या होणाऱ्या त्रासापासून वाचवावे.