श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
नागभीड , दि.१६/०५/२०२३
नागभीड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम भागातील कोरंबी गावाला रविवारी आँर्ट्रेलियन पाहुणी हीने भेट दिली आहे.नागभीड येथिल सामाजिक अवाँर्ड संस्थे मार्फत आँस्ट्रेलिया येथिल मेलिनी यांनी कोरंबी गावात प्रवेश केला.कोरंबी वाशियांनी जंगलातील पाने,फळे देऊन त्या पाहुण्यांचे स्वागत केले. आपल्या पारंपारिक वाद्यसह त्यांना सभास्थळी नेण्यात आले.हे कोरंबी गाव अतिशय जंगलव्यापत्त आहे.त्याला लागुनच त्यांच्या शेत्या आहे. त्याच बरोबर मोहफुल संकलन,तेंदुपत्ता व रानभाज्या गोळा करीत असतात.त्याचे जिवन जगणे अतिशय क्लिस्ट पद्धतीचे आहे.त्या गावात भ्रम्हध्वनीची रेज नसल्याने ऐकमेकांशी बरोबर संभाषन होत नाही.त्याचबरोबर विघुत लाईन वनातुन गेली असल्याने पावसाळ्याच्या दिवसात वादळ वार्याने विज पुरवठा खंडीत होत असतो.दोन-दोन दिवस विज पुरवठा सुरळीत होत नाही.त्याचा सामना त्यांना करावा लागतो.अवाँर्ड संस्थे मार्फत मेलिनी या आँट्रेलियन पाहुणी यांनी भेट दिली असता,त्यांनी कोरंबी वाशियांचे जिवनमान,त्यांच्या घराची रचना व गाव कशा पद्धतीचे आहे याचे अवलोकन केले आहे.व त्यांच्याशी संवाद साधला आहे.त्यांच्या सोबत चंद्रकांत देवकर पुणे,दिलीप गोडे एग्ज्युकेटीव्ह डाँयरेकटरVNCS, किशोर मोघे GSMTयवतमाळ,अँड.पोर्णिमा उपाध्यय,खोज मेळघाट,राजीव धोरात नागपुर,रुपचंद दखणे घाटी,यासर्वांनी कोरबी गावाची व परीसराची सुद्धा पाहणी केली आहे.व त्यांच्या सोबत संवाद साधला आहे.newsjagar




