श्री.अनिल गुरनुले, प्रतिनिधी,न्यूज जागर
ऐटापल्ली तालूक्यातील ग्रामपचायत तोडसा येथे भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ह्या शिबिराचे उदघाटन मा. आमदार धर्मराव आत्राम ह्याचे हस्ते करण्यात आले, Health Camp arrange at todasa तर ह्या क्रायकमात उपविभागीय अधिकारी शूभम गूप्ता,सरपंच प्रशात आत्राम तर लाईड मेटल कपनीचे व्यवस्थापक साई कुमार, गणेश शेट्टी , डॉ. गोपाल रॉय डॉ. सलूजा ,बलराम सोमनानी , वेदंश जोशी व Lloyds कंपनी चे कर्मचारी उपस्थीत होते
ह्या क्रायकमाचे महत्व म्हणजे आपले नागरीक स्वस्थ व निरोगी राहावे आपण मोठ्या दवाखान्यात जावून उपचार घेवू शकत नाही म्हणून आपल्याच भागात सर्व नागरीकाचे उपचार चागल्या पध्दतीन व खर्च न करता लाईड मेडल कपनी तर्फे सर्व उपचार केले जातील येथे बाहेरुन 16ते17 पेशालिस्ट डाँक्टर आले आहे जर येथे उपचार होत असेल तर येथेच म्हणजे एटापल्ली येथे उपचार करण्यात येईल व जास्त क्रिटीकल उपचार असेल तर कपणीच्या खर्चाने त्याचा उपचार करण्यात येईल त्यामूळे सर्वानी आपले आरोग्य तपासून घ्यावे व उपचार घ्यावे असे धर्मराव बाबा आत्राम यानी सागीतले तर हा क्रायकम शासकीय आश्रम शाळेत घेण्यात आला त्यामूळे शाळकरी विद्यार्थाना खेळाचे सामान व्हालीबाल, फूटबाल,किक्रेट बाल बँट व क्यारम साहीत्याचे वाटप करण्यात आले