सिरोंचा – आसरअल्ली महामार्गावर कारचा अपघात

गडचिरोली  जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर

 

सिरोंचा तालुक्यातील 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजीवनागर या गावाजवळ कारची अपघात झाली आहे,
तेलंगाणा चेंनूर ,वेंकमपेठा येतून सिरोंचा महामार्गावरून मार्गावरून आसरअल्ली कडे जात असताना राजीवनागर येते कार चालक यांचे लक्ष उलटून मोठी अपघतेची घटना घडली आहे,
चालक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे,

एक वृद्ध महिला गंभीर जखमी

त्याच वेळी आसरअल्ली मार्गावरून -सिरोंचा जाणारी आटोरिक्षा रास्तवरून खाली उतरल्याने आटो मधील प्रवासी वृद्ध महिला रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाली आहे,
त्या वृद्ध जखमी महिलेला सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केली असता परिस्थिती अत्यंत गंभीर असून उपचारासाठी तेलंगाणा येतील हनुमाकोंडा येते हलविण्यात आले आहे,
याची पुढील तपासणी सिरोंचा पोलीस विभागाकडून केले जात आहे,