देसाईगंज येथे पादुका दर्शन सोहळा

श्री.विलास ढोरे ,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

देसाईगंज -अनंत श्री विभूषित सद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीज धाम प्रणीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ जिल्हा गडचिरोलीच्या वतीने देसाईगंज येथे दिनांक १ ० नोव्हेबर रोजी सकाळी ९ वाजता क्रीडा संकुल स्टेडियम देसाईगंज येथे आयोजित केला आहे .
या सोहळ्यात संपूर्ण देसाईगंज शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून यावेळी पादुका व गुरुपूजन सोहळा श्री चे पादुकाचे आगमण , सामाजिक उपक्रम, गुरुपूजन, प्रवचन ,भक्त दीक्षा , दर्शन , व पुष्पवृष्टीने सोहळ्याची सागता होईल.
तरी या महन्मगल समयी सहकुटुंब ,सहपरिवार, इष्टमित्र , आप्तेष्टासह कार्यक्रमस उपस्थित राहुन पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेन्याचे व जास्तीत जास्त सख्येने गुरुबधू व गुरु भगणीनी उपस्थित राहुन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अध्यक्ष विजय गड़पायले जिल्हा निरीक्षक मेघराज नि निबुद्धे यानी केले आहे .