श्री.भुवन भोंदे प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२६/११/२०२२
वडसा
देसाईगंज तालुका शालेय स्तरीय क्रीडा स्पर्धेचे सेब देसाईगंज क्रीडा संकुल या सदर क्रायक्रमाचे उद्घाटन आदर्श इंलिश विद्यालयाचे मुख्यध्यापक मा. सुलभा प्रधान यांचे हस्ते संपन्न झाले अध्यक्ष स्थानी मा जर्नाधन कुदे मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यालय देसाईगंज हे होते. प्रमुख अतिथी मुख्याधापक श्री.एस एस धोंगडे आंबेडकर विद्यालय देसाईगंज, हे बोले मा. दीवडे सर हे होते. सदर कार्यक्रमाचे निमित्याने सेवानिवृत्त कीड़ा शिक्षक एन. एल. मेन्त्राम सर, आर. एन. रंगारी, विश्वजीत लोणारे, हंसराज लांडगे, ए. के. छोटे, यांचे शाल, त्रिफल व गुलाब पुष्प देवुन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ए. के. छोटे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना खेळाच्या महत्वावर प्रकाश टाकला.अध्यक्ष सम्पन्न स्थानावरून बोलतांना मा. जर्नाधन बुध्दे सर्वांरांनी क्रीडा स्पर्धेत गांधीक भावना जोपासली जावी. विद्यार्थी जीवनात खेळांना फार महत्व आहे. करीअर म्हणून सुद्धा विद्यार्थी प्रगती करू शकतो, असे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रसंगी तालुक्यातील सर्व माध्यमीक विद्यालयाचे शारिरीक शिक्षक,संवव्यवस्थापक विवीध स्पर्धेत भाग घेतलेले विद्यार्थी उपस्थित होते. मंगेश गुरफूले सर तालुका क्रीडा समीती व्यवस्थापक यांनी कार्यक्रम पार पाडण्यात महत्वाची भूमिका पार पाडली, व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन धर्मेंद्र तागडे सर यांनी पार पाडले तर आभार प्रदर्शन रमेश ठरणे सर यांनी केले.