श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा,न्यूज जागर
कोरची
विसरुनी सारी कटुता
गोडवा यावा…..
नात्यात तीळगुळाचा एकमेकांच्या साथीने हा
आनंदाचा सोहळा रंगावा…
मकर संक्रांतीचे औचित्य साधून सौभाग्याच्या लेण्या साठी नववर्षाच्या पर्वावरती येणारच पहिल्या सनाला कोरची येथील महिलांनी एकत्रित येऊन १७ जानेवारीला भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या नेतृत्वात हनुमान मंदिरामध्ये महीलांच्या विविध स्पर्धा घेऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
यावेळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरवात भारतमातेच्या प्रतिमेजी पुजा सौ छायाताई हरडे सेवानिवृत्त अंगणवाडी सुपरवायझर, सौ निलकमल मोहुरले माजी नगरसेवक तथा अध्यक्ष भाजप महिला आघाडी,सौ उके मुख्याध्यापिका, डॉ तेजस्विनी रोडके यांनी पुजा करून सुरुवात करण्यात आली.
सामुहिक संगीत खुर्ची स्पर्धा व्यतिरिक्त स्पर्धा इतर खेळांचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा सर्व महिलांनी स्पर्धेत भाग घेतला. संगीत खुर्ची प्रथम क्रमांक सौ छाया अबादे यांनी पटकाविले,उखाने स्पर्धेत सौ संगीता अग्रवाल,बिंदया स्पर्धा मध्ये सौ देवी पटेल,पाटनर स्पर्धा सौ कांचन गुप्ता,सौ देवी पटेल या विजेत्यांना पारितोषिके प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
या नंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन तिळगुळ देऊन वान देणयात आले .भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे यशस्वी कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात भाजप महिला आघाडी कोरची सहभागी त्यात सौ जिया भामानी, सौ रश्मी वैरागडे, सौ आशाताई चौबे, सौ साखरे,सौ रचना बोरकर,सौ मीनाज भामानी,सौ सोनाली गडपाईले,सो अल्का रोडके,सौ सुनंदा बिसेन, नगर सेविका दुर्गा ताई मडावी, सौ एन से मडावी मॅडम, सौ कौशिक ताई, सौ खंडेलवाल, सौ पुजा अग्रवाल, सौ मडावी ताई, ,सौ दिया रहेजा, सौ पूनम जमकातन , सौ रिया धुवरिया,सौ पुनम पंजवानी,सौ कौशल्या ताई काटंगे सरपच सौ आशा गुरव, सौ बावने मॅडम, सौ सोनार ताई, सौ केवस ताई, सौ अस्वंती नंदनवार ताई, शीला ताई सोनकोत्री, सुषमा ताई कावड़े, ऊषा दरवाडे, बांगरे ताई, श्रीरामे ताई, दखने ताई, वाढाई ताई ,पिंकी पटेल, देवी पटेल, खड़वाड़े ताई, सानडील ताई ,लक्ष्मी ताई, जमकतन , बसंती नैताम , सौ कीर्ति पटेल सह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोरची नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष ज्योती नैताम यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ सुषमा गजभिये शिक्षीका श्रीराम विद्यालयात कोरची यांनी मानले आहे.