दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रध्वज वितरण समारंभ बँकेचे सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
मा. डॉ. बळवंत लाकडे मानद सचिव यांचे हस्ते ध्वज स्विकारतांना प्रविण मुक्तावरम जिल्हा प्रचारक, गड
याप्रसंगी मा. सतीश आयलवार मुख्य कार्यकारी अधिकारी,तानाजी भुरसे, गिरीश नरड, राजेशसिंह पवार, नामदेव ईजनकर उपस्थित होते.