By Mr.Nandkishor Vairagade
आज दि. 05/ 03/ 2023 रोजी गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून गडचिरोली येथे होणाऱ्या महा मॅरेथॉन स्पर्धेकरिता पो स्टे कोरची हद्दीतील 57 मुली व 54 मुले असे एकुण 111 स्पर्धक दिनांक 04/03/2023 रोजी पोलीस स्टेशन कोरची येथून गडचिरोली महा मॅरेथॉन स्पर्धेकरिता कोरची बस स्टॉप चौकात पोलीस निरीक्षक अमोल फडतरे सा, सपोनि गणेश फुलकवर सा, श्री मनोज अग्रवाल काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष,श्री नसरुद्दीन भामानी भाजपा तालुका अध्यक्ष कोरची, डॉ शैलेंद्र बिसेन नगरसेवक कोरची,श्री घनश्याम अग्रवाल स्वीकृत कोरची नगरसेवक, श्री सदरुद्दीन भामानी कोरची, आशिष अग्रवाल कोरची, श्री नितिन रहेजा सुभाष धुवारी,सुरेश सोरते,समिर शेख,स्वप्निल कराडे,राष्ट्रपाल नखाते,श्रीराम निंबेकर, जितेंद्र साहारे,देवानंद साखरे,तसेच किराणा असोसिएशन कोरची चे पदाधिकारी, श्री स्वप्नील कराडे कोरची,श्री मुकेश निनावे कोरची, श्री रिजवान शेख कोरची ई प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते हिरवी झेंडे दाखवून स्पर्धकांना पाठविण्यात आले… व महा मॅरेथॉन करिता शुभेच्छा देण्यात आले