पंचायत समिती देसाईगंज येथे शिवराज्यभिषेक दिवस साजरा करण्यात आला

श्री.भुवन भोंदे , प्रतिनिधी,न्युज जागर  
देसाईगंज, दि.०७/०६/२०२३
शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यभिषेक दिवस पंचायत समिती देसाईगंज यांच्या वतीने साजरा करण्यात आला. त्यावेळेस सर्वप्रथम पंचायत समिती देसाईगंज गट विकास अधिकारी श्री धीरज पाटील साहेब यांनी दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यावेळी श्री.संतोष मसराम सर. श्री. यु.एस. विस्तार अधिकारी पंचायत समितीचे अधिकारी त्यावेळेस वृद्धकलावंतांनी पोवाळे भजन भजनाच्या आनंद गाजरतात देसाईगंज शहरातून रस्त्यावरून मिळवणूक काढण्यात आली.त्यात पंचायत समिती कर्मचारी तथा वृद्धकलावंत तसेच भ्रस्टाचार समिती चे अध्यक्ष: योगेश नेवारे. मच्छिन्द्र मुळे. शेशराव बगमारे. राहुल सहारे. घनश्याम कोकोडे.दिनकर सहारे. गुरुदेव सेवा मंडळ जुनी वडसा.बकाराम महाराज भजन मंडळ. साईबाबा भजन मंडळ. आणि सर्व सदस्य गण या मिळवणुकीत सहभागी होते.सोहळ्याचे विशेष दोन शब्द बोलून संतोष मसराम सर यांनी सोहळ्यात दोन शब्द बोलून यांनी कार्यक्रमाचे सांता केले . या प्रसंगी वृद्धकालावन्त परसरामजी चौधरी.लालाजी ठाकरे.केशव मुळे.अरुण कुथे.बकारामजी प्रधान.गोविंदा सहारे.बाबुराव मारेकरी.संभाजी ढोरे.घनश्याम दुपारे. पंढरीजी प्रधान.नवलाजी पारधी.ढोलक मास्टर श्री.अशोकजी पत्रे.प्रमोद हेडाऊ.महादेव बगमारे. प्रभाकर सूर्यवंशी आणि महिला मंडळ वृद्धकलावंत इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते