नगरपंचायत चामोर्शी अंतर्गत अमृत महोत्सव निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धे चे बक्षिसे वितरण

श्री अमित साखरे उपसंपादक न्यूज जागर

चामोर्शी

नगरपंचायत चामोर्शी अंतर्गत ७५ व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने दिनांक १२/०८/२०२२ ला घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत उच्च प्राथमिक गटातून कु. आर्यन भांडेकर याने प्रथम क्रमांक तर हायस्कूल गटातून कुमारी. यज्ञा कुनघाडकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त करून शाळेची परंपरा कायम ठेवलेली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य माननिय जे. विलास सर तसेच सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून त्यांच्या या यशाचे कौतुक करण्यात आले.💐💐💐💐💐