सातत्याने पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त पुराने विस्थापित होणारे व्यावसायिक व बेघर होणाऱ्या कुटुंबीयांच्या पुनर्वसन व पर्यायी जागे बद्दल तातळीने पाठपुरावा करून पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावे,सविस्तर व वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर करावा असे निर्देश अधिकारी याना देउन भामरागड येथील पुराच्या तडाख्यात सर्वस्व गमविलेल्याना खा.अशोकजी नेते व भाजपा गडचिरोली तर्फे अन्नधान्य ची मदत करन्यात आली
भामरागड येथील जनतेला अन्नधान्याची मदत करताना खा.अशोकजी नेते. राष्ट्रीय महामंत्री भाजपा STM.श्री प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस भाजपा एस.टी मोर्चा,महाराष्ट्र.श्री रविभाउ ओलालवार( संघटन) जि. महामंत्री,विनोद आकनपलीवार जिल्हा उपाध्यक्ष,सुनिल विशवास ता.अध्यक्ष,सुनिल बिश्वास,नगराध्यक्ष न.प.भामरागड.श्री तपण बिश्वास, श्री सागर डेकाटे युवा मोर्चा उपाध्यक्ष,धनंजय पडशाल,अशोक आत्राम,पठाण भाई,नगरसेवक,पदाधिकारी,गावकरी,आदिवासी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते