.श्री.विलास ढोरे वडसा तालुका प्रतिनिधी, न्यूज जागर
देसाईगंज-
देसाईगंज तालुका समाजवादी पार्टी महिला महासभा च्या वतीने आज देसाईगंज येथील विर्षि वार्ड ब्रम्हपुरी रोड येथील बोरव्हेल चि तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी या मागणीला घेऊन आज देसाईगंज नगर पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले देसाईगंज येथील विर्षि वार्ड ब्रम्हपुरी रोड येथील बोरव्हेल मागील अनेक दिवसानपासून बंद पडलेली आहें या परिसरातील नागरिकांत पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहें तरी ह्या बोरव्हेल चि तत्काळ दुरुस्थी करण्यात यावी अशी मागणी नीवेदनातुन करण्यात आली आहें निवेदन देताना महिला महासभा तालुका अध्यक्ष लता मेश्राम,तालुका सचिव राणी मुजीब शेख ,तालुका अध्यक्ष समाजवादी पार्टी खेमराज नेवारे,वैभव चीरीकार,छोटू तोडसे आदी उपस्थित होते