गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
एटापल्ली :-अहेरी विधान सभेचे माजी आमदार तथा अविस विदर्भ नेते दीपकदादा आत्राम व माजी जिप अध्यक्ष अजयभाऊ ककड़ालवार, अविस तालुका अध्यक्ष नंदुभाऊ मट्ठामी, ग्रामसभा यांच्या मार्गदर्शन खाली आविस सचिव, ग्रामसभा सचिव प्रज्वल नागुलवार यांच्या नेतृत्वात कोहका ग्रामपंचायतचे सरपंच पदासह 7 उमेदवारांचे नामांकन विस्तार अधिकारी पवार, कनिष्ठ लिपिक पटनूरी, लिपिक राकेश धुर्वे यांचेकडे दाखल करण्यात आले सरपंच पदाकारिता उमेदवारी सौ वनिता संजय हिचामी टेका, प्रभाग क्रमांक 1 करिता ईश्वर गजू हिचामी , सपना अंतुराम पुंगाटी करुणा रयनु हिचामि, प्रभाग क्रमांक 2 करीता अंतुभाऊ बारसू नरोटी, शिलो संकू दुग्गा, प्रभाग क्रमांक 3 करिता नरेश धर्मा नरोटी रोपी, सरिता केये हिचामि या उमेदवाराचे नामांकन दाखल केले आहे. यावेळी टेका कसूरवाही, पेंडुलवाही, कोहका रोपी सर्व उमेदवारसह रमेश वैरागड़े संचालक तथा सदस्य, माजी सदस्य मंगेश हलामी, सुरेश दुर्वा सहकार्य रमेश दुग्गा जारावंडी उपसरपंच, सुधाकर टेकाम उपसरपंच, कार्यकर्ते उपस्थित होते
जारावंडी, अंतुभाउ नरोटी सदस्य सोहगाव, केये दादा उसेंडी सदस्य सोहगाव, मनीराम भाऊ उसेंडी । सह अनेक आविस कार्यकर्ते व ग्रामसभा