श्री.भुवन भोंदे, प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२४/११/२०२२
देसाईगंज
धान्य खरेदी विक्री संस्थे कडून अनधिकृत पणे गोडाऊन भाडा व हमाली च्या नावाखाली होत आलेली वसुली बाबत देसाईगंज युवा मोर्चा तर्फे बैठक आयोजित करण्यात आली. त्या प्रसंगी आरमोरी विधान सभाक्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे साहेब यांच्याशी चर्चा करत असताना तालुका अध्यक्ष रजुभाऊ जेठानी, माझी नगराध्यक्ष शामजी उईके, ओबीसी सेल चे जिल्हा अध्यक्ष सूनीलजी पारधी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिन वानखेडे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष सचिन खरकाटे, शहर महामंत्री विधाते साहेब, राजरतनजी मेश्राम वरिष्ठ पत्रकार तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.