श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर ,न्यूज जागर
ब्रम्हपुरी, दि.८/१२/२०२२
ब्रम्हपुरी येथील बारई तलावात एका महिलेचे शव मिळाले असून त्या महिलेची हत्या की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क काढण्यात येत आहे सदर महिला जवळपास ४६ वर्षांची असून गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील असून रेखा मनोहर बुराडे असे नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे याबाबत ब्रम्हपुरी चे पोलीस निरीक्षक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे