वैनगंगा नदीच्या पात्राजवळील लोकांनी सतर्क रहावे

गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी जलाशय परिचालन परिशिष्ट (ROS) प्रमाणे राखण्याकरिता पुढील तासात धरणाचा विसर्ग धरणस्थळी येणार्‍या येव्याइतका इतका म्हणजेच अंदाजे 3500-4000 क्युमेक्स पर्यंत सोडण्यात येणार आहे तसेच गरज पडल्यास विसर्ग 5000 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल तरी नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे…