गोसिखुर्द च्या नहरात युवक बुडाला

श्री.अरुण बारसागडे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

जनकापुर येथील घटना 

उपरी

सावली तालुक्यातील चारगाव येथील युवक चेतन रवींद्र कुमरे हा नातेवाईकाच्या अंत्यविधी करीता जनकापुर येथे गेला होता.
गावातील काही युवकांसह गोसिखुर्द च्या नहरात अंघोळीला गेला असता दुपारी १२ वाजताचे दरम्यान नहरात बुडाला पाथरी पोलीस शोध घेत आहेत.वृत्त लिहे पर्यंत युवकाचा शोध लागलेला नसून पुढील तपास सुरु आहे