चाळीस वर्षीय इसमाकडुन बालीकेचा विनयभंग

मूल (प्रतिनिधी)  

मूल,di.16/03/2023

काही तरी बहान्याने झोपडीत एका 8 वर्षीय बालीकेला नेऊन तिच्यावर विनयभंग केल्याची घटना मूल येथील वार्ड क्रं. 5 मध्ये घडली. किशोर महारू गेडाम वय 40 वर्षे रा. मूल असे आरोपीचे नांव आहे. Minor girl molested from 40 yr old man at mul

मूल येथील रहिवासी असलेल्या किशोर महारू गेडाम यांने घराजवळ खेळत असलेल्या एका 8 वर्षीय बालीकेला झोपडीत काही तरी आहे, चल दाखवितो म्हणुन तिला नेऊन तिच्यावर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, ही बाब बालीकेच्या आईला लक्षात येताच तिने मूल पेालीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे, फिर्यादीवरून मूल पोलीसांनी किशोर गेडाम याला ताब्यात घेतले आहे.newsjagar

बालीकेच्या आईने मूल पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी किशोर महारू गेडाम यांच्या मूल पोलीसांनी बाल लैगिक अत्याचार सरक्षण अधिनियम 2012 प्रोटेक्शन आफ चिल्ड्रेन फ्राम सेक्सुअल अफेंसेस एक्ट 2012(पॉस्को २०१२)   कलम 6 आणि भादवी कलम 376 अ, ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.