श्री.चंद्रमणी टिकले ,प्रतिनिधी दाबगांव मकता
दि. ०९/०४/२०२३
उमरी मानोरा रोडवर पांढरी माती देवस्थान जवळ वनविभागाची नर्सरी असून या नर्सरीला पाणीपुरवठा करण्यासाठी वन विभागाने बोरवेल खोदले असता सदर बोरमधून आपोआप पाणी बाहेर निघत आहे.परिसरात कुतूहलाचा विषय झालेला आहे , बघ्याची गर्दी वाढलेली आहे.newsjagar