निधन वार्ता
सुरेशजी कोटांगले यांचे निधन
चामोर्शी,दि.२६/०४/२०२३
येथील पोलिस पाटील तथा चामोर्शी पत्रकार संघाचे सदस्य सुरेशजी कोटांगले यांचे २६ एप्रिल रोजी सायंकाळी ०४ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय ४२ होते त्यांच्या मागे पत्नी, ऐक मुलगा ऐक मुलगी, आई, वडील, भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे, उद्या सकाळी नऊ वाजता वैनगंगा लोंढोली नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.