चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
चान्देश्वर ,दि.०२/०५/२०२३
1 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त केंद्रातील आंतर जिल्हा बदलीने जाणारे व. जिल्ह्यांतर्गत बदली होणारे शिक्षकांचा निरोप समारंभ व चांदेश्र्वर येतील मुख्याध्यापक श्री अनिल अल्लमवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त चांदेश्वर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गेडाम सर तसेच येनापुर केंद्राचे केंद्रप्रमुख आणि आयोजक श्री आर बी मडावी सर अध्यक्ष म्हणून श्री डी एम कुनघाडकर सर ज्येष्ठ शिक्षक आद्याळ आणि सत्कारमूर्ती श्री शेख सर संपत्नी उपस्थित होते तसेच श्री आडे सर ,श्री पाल सर श्री विश्वास सर ,श्री हल्लदार सर आणि येनापुर केंद्रांतर्गत समस्त मुख्याध्यापक,, पदविधर शिक्षक, विषय शिक्षक,, प्राथमिक शिक्षक सर्व तसेच प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटी चामॉर्शी मुलचेरा अंतर्गत होऊ घातलेल्या निवडणुकीचे अपक्ष उमेदवार श्री शिरीष इरावर सर हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते श्री धुरके सर यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन श्री नाईकवाडे सर यांनी मानले तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीते करता शाळा व्यवस्थापन समिती चांदेश्वर चे अध्यक्ष श्री किशोर गोहने श्री भाऊराव मिसार श्री सुधाकर आभारे श्री संदीप मिसार श्री प्रमोद झरकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून सर्व सहकार्य करून सदर कार्यक्रम पूर्णपणे सहकार्य केले कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ आणि वाढदिवस साजरा करून सह भोजन कार्यक्रम सह समस्त चांदेश्वर ग्रामवासी यांचं या ठिकाणी सहकार्य लाभलेला आहे