बुद्धिस्ट महिला मंडळाचा उपक्रम
प्रावीण्य प्राप्त १० ; १२ वी विद्याथ्याचा केला सन्मान
अरुण बारसागडे जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर
बुद्धिस्ट महिला मंडळाच्या वतिने प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान समारंभ नुकताच पार पडला या प्रसंगी विद्याताई कोसे बबिता गेडेकर हीरालाल भडके वर्ष्याताई भोयर शशिकांत गनवीर सुधाकरजी दुधे आदि मान्यवर उपस्थित होते बोधिसत्व बुद्ध विहार ताडाळा या ठिकाणी आयोजित प्रावीण्य प्राप्त सन्मान समारोह कार्यक्रमात वर्ग १० ते वर्ग १२ वी मधे प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्या मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला यामधे सावली येथील सम्यक दयानद खोब्रागडे या वर्ग १० वी मधील प्राविन्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला सामाजिक कार्यासोभातच शेक्षणिक आणि सास्क्रुतिक कार्यात सदा अग्रेसर असलेल्या या बुद्धिसट महिला मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र अभिन्नदन केले जात आहे
प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्या या गुणवंत गौरव सन्मानान्तर सर्व विद्यार्थयाना पुढील कार्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या विद्यार्त्यांच्यां सुप्त गुनाना चालना मिळावी त्यांच्या गुणात्मक कार्याचा सन्मान व्हावा या उदात्त हेतुनि बुद्धिस्ट महिला मंडळाच्या वतिने गुणवंत गौरव सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते या स्तुत्य उपक्रमात सावली येथील प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला होता गुणवंत गौरव समारोहाचे प्रास्ताविक ऋतुजा उराडे सूत्र संचालन ऊष्या दुर्गे तर आभार प्रदर्शन वनमाला चाटे यानी केले