रत्तापूरात औषध फवारणी कीट चे वितरण

श्री. अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर

रत्नापूर दि 2 सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर हा पुर्ण धानपीक उत्पन्नाचा परीसर असुन सर्व शेतकरी वर्ग वास्तव्यास आहे कृषी विभागाचे योजने अतर्गंत शेतकरी बांधवांना नेहमी औषध मारण्या साठी औषध फवारणी करण्याचे वेळी वापरण्यासाठी शेतकरी जनतेला कीट देण्यात आली सदर कीट शेतकऱ्यांना नेहमी औषध आपले शेतात असलेल्या धान तुर गहु चना आणी अन्य धान्य यावर नेहमी मारावे लागते आणी त्यांना नेहमी हया विषारी औधष चे दुष्परिणाम होत आहेत आणि ते त्यांना भोगुन दयावे लागत असून आर्थिक भुदंड व जीव हानी या ना समोरे जावे लागते त्यामुळे शेतकरी जनतेचे त्यापासून सरंक्षण व्हावे यासाठी ही औषध फवारणी कीट वाटप रत्नापूर सर्कल कृषी सहाय्यक अनिल आरू यांचे प्रमुख उपस्थितीत देण्यात आली यावेळी कृषी मित्र मंगेश बोरकर सुरेश लोधे दिलीप तोडफोडे उद्धव चनफने विलास तोंडफोडे प्रमोद भरडे संजय बोरकर राम कृष्ण गरमळे युवराज पर्वते मारोती ढोणे याचेसह बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थीत होते वरील कीटचे वितरण ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आले शेतकरी जनतेला ही नेहमी उपयोगात येणारी कीट मिळाल्यामुळे शेतकरी जनतेनी समाधान व्यक्त करून कृषी विभागाचे आभार मानलेत