चीचबोडी ग्रामपंचायत च्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न 

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

दि.२४/११/२०२२

सावली 

सावली तालुक्यातील चीचबोडी ग्रामपंचायत अंतर्गत विविध उपक्रम घेतल्या जात असताना त्यातील एक मुख्य म्हणजे खेडेपाड्यातील लोकांना आरोग्याची मुख्य सुविधा उपलब्ध व्हावी करिता येतील ग्रामपंचायतचे सरपंच सतीश नांदगिरीवार यांनी ग्रामपंचायत च्या माध्यमातून गावात आरोग्य शिबिर घेतले या आरोग्य शिबीर मध्ये बीपी ,शुगर,ईसीजी, व जनरल तपासणी करण्यात आली आजार लक्षात घेत त्यावर औषध उपचार मोफत देण्यात आले या शिबिराला 160 रुग्णांची तपासणी करून विविध आजारा वरील उपचार करण्यात आले . शिबिर करिता शेकडो लोकांनी उपस्थित राहून स्वतःच्या आरोग्याची तपासणी करून घेतली ग्रामपंचायत व येतील सरपंच सतीश नंदगिरीवार यांच्या संकल्पनेतून झालेल्या शरीराला अतिशय सुंदर प्रतिसाथ मिळाला.

Health Camp Arrnage By Garmpanchayat Chichbodi ,Th-Saoli