विमलताई महिला महाविद्यालय सावली येथे संविधान वाचन

विमलताई महिला महाविद्यालय सावली येथे संविधान दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये संविधान वाचन व प्राचार्यांचे मार्गदर्शन  पार पडले , कार्यक्रमाला उपस्थित प्रा.राजू दुर्गे सर, डॉ प्रा संजयजी खोब्रागडे सर,अमित मेश्राम, दहिवले सर,दुर्वेश पीसे, आकाश खोब्रागडे, निखिल दुधे, सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते,